पूजा आत्महत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा ते राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग; वाचा एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 February 2021

टिकटॉक स्टार पूजा राठोडच्या आत्महत्या प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पूजाचा यवतमाळ इथं गर्भपात करण्यात आला होता असं म्हटलं जात असून तिथला डॉक्टर बेपत्ता आहे.

टिकटॉक स्टार पूजा राठोडच्या आत्महत्या प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पूजाचा यवतमाळ इथं गर्भपात करण्यात आला होता असं म्हटलं जात असून तिथला डॉक्टर बेपत्ता आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची वाढ ही चिंतेची बाब असून पुन्हा लॉकडाऊन होणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. पुण्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई उच्च न्यायलयाच्या न्यायाधीशांना वादग्रस्त निर्णयप्रकरणी एका महिलेनं कंडोमची पाकिटे पाठवली आहेत. 

यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ? - वाचा सविस्तर

पूजा चव्हाण प्रकरणात अजित पवारांची प्रतिक्रिया, 'निष्पाप व्यक्तीवर संशय नको' - वाचा सविस्तर

पुन्हा कोरोनाची लाट? मुंबईसह राज्याच्या 'या' भागात केसेसमध्ये सातपट वाढ - वाचा सविस्तर

सिंहगड रोडवर रुग्ण वाढले; जाणून घ्या पुण्यात कोणत्या भागात किती रुग्ण? - वाचा सविस्तर

Video:क्रिकेट खेळतानाच मैदानात कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू - वाचा सविस्तर

वादग्रस्त निर्णयाचा निषेध! महिला न्यायाधीशांना महिलेनंच पाठवले कंडोम - वाचा सविस्तर

Australian Open 2021 : नदालचा खेळ खल्लास, स्टीफानोसनं गाठली सेमीफायनल - वाचा सविस्तर

धक्कादायक: 'फेक फेसबूक' पेजवरुन शेअर झाले गांगुलींच्या पत्नी आणि मुलीचे फोटो - वाचा सविस्तर

राधे श्याममधील एका सीनसाठी मोजले दीड कोटी - वाचा सविस्तर

पंजाबमधील रस्त्याला सोनूच्या आईचे नाव; रात्री दीड वाजता सांगितली आठवण - वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news corona update pooja chavan suicide case ajit pawar