शेतकऱ्यांचा देशव्यापी रेलरोको ते सरकारीबाबूंसाठी गुड न्यूज, ठळक बातम्या एका क्लिकवर

Morning News Update Farmer protest rail roko Tsunami warning called off South Pacific region hima das government employee ltc fuel
Morning News Update Farmer protest rail roko Tsunami warning called off South Pacific region hima das government employee ltc fuel

शेतकरी आंदोलनाला मिळाणार पुढची दिशा. दक्षिण प्रशांत महासागरात (South Pacific Ocean) आलेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे (Earthquake) सुनामी (Tsunami)  आल्याची माहिती आहे. विश्वविजेती धावपटू  हिमा दास (Hima Das) हिला राज्यातील पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्त.पेट्रोल आणि डिझेल दरात रोज ३०-३५ पैशांनी वाढ होत आहे. बहुप्रतिक्षित असलेला पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे लोहमार्ग प्रकल्प आता आणखी पुढे सरकण्याची शक्यता

नवी दिल्ली : जवळपास गेल्या 70 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी काल गुरुवारी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे....वाचा सविस्तर 

नवी दिल्ली- दक्षिण प्रशांत महासागरात (South Pacific Ocean) आलेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे (Earthquake) सुनामी (Tsunami)  आल्याची माहिती आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभाग ब्यूरोने ट्विट करत याची पुष्टी केली आहे. वाचा सविस्तर 

सातारा : आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल (Sarbanand Sonwal) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. 10) रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विश्वविजेती धावपटू  हिमा दास (Hima Das) हिला राज्यातील पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला...वाचा सविस्तर 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सेंट्रल सिव्हील सर्व्हीसेस (Leave Travel Concession-LTC) रुल्स, 1988 शी निगडीत गरजांबाबत कर्मचार्‍यांच्या (सरकारी कर्मचारी) शंकांचे निवारण करण्यासाठी काही स्पष्टीकरण दिले आहे....वाचा सविस्तर 

कोल्हापूर :पेट्रोल आणि डिझेल दरात रोज ३०-३५ पैशांनी वाढ होत आहे. आठवड्यात पेट्रोलमध्ये ९१ पैसे, तर डिझेलमध्ये ९३ पैशांची वाढ झाली. पेट्रोल ९४ रुपये दोन पैसे, तर डिझेल ८३ रुपये पाच पैसे असा आजचा प्रतिलिटर दर आहे....वाचा सविस्तर 
 

नाशिक : राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या गुलाम नबी आझाद यांच्या निरोपादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याविषयी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, ''पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावुकता शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत दिसावी हीच अपेक्षा आहे. राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी आमदारांची नावे कळविली आहेत. त्यांच्याकडून नावांना अंतिम रूप मिळण्याची वाट बघतो आहे.''वाचा सविस्तर 
 

मुंबई : वाहनासंबधी कागदपत्रांसाठी नागरिकांना दररोज आरटीओ कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. राज्यातील 50 आरटीओ कार्यालयात दररोज सरासरी 1.5 लाख नागरिकांची गर्दी होते. 'वाचा सविस्तर 

सोलापूर : 31 जानेवारी रोजी झालेल्या सीटीईटी 2021 परीक्षेत 12 लाख 19 हजार 220 आणि 10 लाख 77 हजार 842 उमेदवारांनी पेपर - 2 मध्ये प्रवेश घेतला. . 'वाचा सविस्तर 

पुणे - बहुप्रतिक्षित असलेला पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे लोहमार्ग प्रकल्प आता आणखी पुढे सरकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्य सरकारच्या पायाभूत समितीच्या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर हा प्रकल्प आला आहे. 'वाचा सविस्तर 
 

नागपूर : आजच्या घडीला प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करीत आहे. खरं सांगायच झाल तर जीवनच सोशल मीडियावर आलं आहे. मात्र, याचा चांगल्या गोष्टीसाठी कमी आणि वाईट गोष्टींसाठी जास्त वापर होताना दिसत आहे. हा प्रत्येकाचा खासगी विषय असली तरी याला शिक्षक समीर मुरलीधर काळे अपवाद ठरले आहेत. 'वाचा सविस्तर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com