Narendra Modi Ambulance Video : बंगालमध्ये रोड शोदरम्यान पंतप्रधान मोदींनी थांबवला ताफा; रुग्णवाहिकेला दिला मार्ग, व्हिडिओ व्हायरल

PM Modi viral video ambulance : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान अॅम्ब्युलन्सला मार्ग देण्यासाठी ताफा थांबवण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Narendra Modi Ambulance Video viral

Narendra Modi Ambulance Video viral

esakal

Updated on

West Bengal roadshow Modi news : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिलीगुडी येथे सुरू असलेल्या रोड शो दरम्यान अॅम्ब्युलन्सला वाट दिल्याची घटना समोर आली आहे. मोठ्या गर्दी आणि कडेकोट सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांकडून पंतप्रधानांच्या या संवेदनशील निर्णयाचे कौतुक केले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com