CJI SuryaKant Statement : नवी मुंबई विमानतळ नामकरावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे महत्वपूर्ण वक्तव्य; "धमक्या दिला तर कारवाई"

Supreme Court warning threats : नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या वादावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर भूमिका घेत धमक्या देणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
CJI SuryaKant Statement navi mumbai airport

CJI SuryaKant Statement navi mumbai airport

esakal

Updated on

Navi Mumbai airport naming controversy : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासंदर्भातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी मंगळवारी देशातील तरुणांना उद्देशून महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. कोणालाही धमक्या देऊ नका तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वर्तन टाळावे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com