NEET 2026 Paper Leak
esakal
मागील वर्षी ज्या बिनवाल कुटुंबातील पाच मुलांची सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी निवड झाली होती, त्याच कुटुंबावर यंदा मुलासाठी पैसे देऊन 'नीट'चा पेपर खरेदी केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ( Rajasthan Binwal Family Under CBI Scanner )