NEET Paper Leak Case
esakal
Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला चांगलेच सुनावले आहे. या प्रकरणात केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून चालणार नाहीत, तर परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.