Old Vehicles : 1 एप्रिलपासून 'ही' जुनी वाहने करणार स्क्रॅप, हे वाचाच

सरकारने 1 एप्रिलपासून जुन्या वाहनांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय.
Old Vehicles
Old Vehicles sakal

Old Vehicles : वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सरकार सातत्याने काही ना काही पावले उचलत असतात. अशातच सरकारने 1 एप्रिलपासून जुन्या वाहनांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय. हि जुनी वाहने 15 वर्षाहून जुनी असेल.

या अंतर्गत 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे तर ही वाहने नोंदणीकृत भंगार केंद्रावर नष्ट केल्या जातील पण वाहने नेमकी कोणती हे पण सविस्तर जाणून घेऊया. (nitin gadkari 15 year old govt vehicles will scrap government new policy )

Old Vehicles
Central Railway : नाताळसाठी मध्यरेल्वेच्या ४२ विशेष गाड्या धावणार

'या' वाहनांचा समावेश

या नवीन नियमानुसार केंद्र सरकार, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारची वाहने, सोबतच महामंडळांची, सार्वजनिक उपक्रम, सरकारी अनुदानित संस्था आणि राज्य परिवहनाची वाहने जी 15 वर्षांपेक्षा जुनी आहेत त्या स्क्रॅप केले जाणार आहे. हा नवीन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे.

Old Vehicles
Vehicle Rate : नववर्षात वाढणार वाहनांच्या किमती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या वर्षीच याविषयी सांगितले होते. 15 वर्षांहून अधिक जुनी सरकारी वाहने भंगारात टाकण्याची ते तयारी करत आहोत. हा नियम लागू झाल्यानंतर रस्त्यांवरून बरीच सरकारी जुनी वाहनं नाहीशी होणार असून या पासून होणारे पोल्यूशन दूर होण्यासही मदत होणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com