Manoj Naravane Picture abhi baaki hai Post : भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात ८० ते १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी महत्त्वाची पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे.