

Rahul Gandhi attacks narendra Modi
esakal
Rahul Gandhi latest news : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या कारवाईवर निशाणा साधत त्यांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.