मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

Ujjwal Nikam Rajya Sabha : उज्ज्वल निकम यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती. मात्र, काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
Ujjwal Nikam Rajya Sabha
Ujjwal Nikam Rajya Sabhaesakal
Updated on

नवी दिल्ली : ज्येष्ठ आणि अत्यंत अनुभवी सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांची राज्यसभेसाठी राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीसह डॉ. मीनाक्षी जैन, हर्षवर्धन श्रृंगला आणि सी. सदानंदन मास्टर यांनाही संसदेत स्थान मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com