

Rashtrapati Bhavan Security Guard Shot
Esakal
फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात राष्ट्रपती भवनात तैनात असलेल्या अंगरक्षकाच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. सौरभ असं या जवानाचं नाव आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मेरठमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात ऐन दिवाळीत धक्कादायक रात्री धक्कादायक घटना घडली आहे.