esakal | JEE, सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या ते मस्जिदमध्ये कोविड सेंटर
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast.jpeg

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

sakal_logo
By
सूरज यादव

योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसून येतेय. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) उत्तराखंड (Uttarakhand) विभागाने रामदेवबाबांना एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवलीये. दिल्लीसह (Delhi) देशभरात वाढत चाललेल्या कोरोनाच्या संकटाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी गंभीर चिंता व्यक्त केलीय. कोरोनाच्या संकटामुळं सध्या जेईई अॅडवान्सच्या (JEE Advance) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. याआधी जेईई अॅडवान्सची परीक्षा 3 जुलैला होणार होती, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आलीए.

सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

1. रामदेव बाबांवर 'देशद्रोह' चा गुन्हा दाखल करा...IMA चं PM मोदींना पत्र

2. आणखी किती जीव गमवायचे आहेत आपल्याला, केजरीवालांचा केंद्रावर हल्लाबोल

3. मोठी बातमी! JEE, सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

4. 2021 च्या आय़पीएलमध्ये धोनी नक्की चमकणार...

5. प्रभास टॉम क्रुझच्या मिशन इम्पॉसिबल 7 मध्ये....

6. ते विमान जबरदस्तीनं बेलारुसमध्ये उतरवलं

7. युध्दाची नव्हे तर पर्यावरणाची काळजी करायला हवी - पंतप्रधान नरेंद्र मोदी

8. माणुसकीचं दर्शन! मस्जिदमध्ये उभारलं कोविड सेंटर

हेही वाचा: अमेरिकेत गोळीबार; 8 जण ठार, हल्लेखोराने स्वत:ला संपवले

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

हेही वाचा: एका महिन्यात देशातील ६०० हून अधिक बालके अनाथ

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.