Sharad Pawar
Sharad Pawaresakal

Sharad Pawar: 'झेड प्लस' सुरक्षा नाकारली! शरद पवारांच्या निवासस्थानी नेमकं काय घडलं?

शरद पवारांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली.
Published on

नवी दिल्ली : शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्राच्या गृह विभागानं मांडला आहे. यानिमित्त दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध गोष्टींवर चर्चा झाली. पण शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली असल्याची माहिती साम टीव्हीच्या सुत्रांनी दिली आहे.

Sharad Pawar
PM Modi Mumbai : 'माझ्यासारख्या चहावाल्याला..' ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये काय म्हणाले मोदी? जनधन अन् मुद्रा योजनेवरून फटकेबाजी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com