

Government talks CJP Sonam Wangchuk Ends Hunger Strike
esakal
Dharmendra Pradhan resignation : नीट (NEET) प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणावर आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेसाठी आज (२४ जुलै) दुपारी १२.३० वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे बैठक होणार आहे. सरकारने तटस्थ स्थळी चर्चा घेण्याची CJPची मागणी मान्य केल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी दिली.