Sugar Price Drop in India : सणासुदीत साखर ४० रुपयांच्या खाली येणार? केंद्र सरकारची व्यापाऱ्यांच्या साखर साठवणुकीवरील मर्यादा

Sugar Stock Holding Limit : सणासुदीत साखरेचे दर ४० रुपयांखाली येणार का? केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या साखर साठवणुकीची मर्यादा ४ हजारांवरून २ हजार क्विंटल केली आहे.
Sugar Price Drop in India Stock Holding Limit

Sugar Price Drop in India Stock Holding Limit

esakal

Updated on

Sugar Price Reduction : साखरेच्या वाढलेल्या दरांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या साखर साठवणुकीवरील मर्यादा निम्म्यावर आणली आहे. या निर्णयामुळे साखरेची साठेबाजी आणि सट्टेबाजीला आळा बसून बाजारातील उपलब्धता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, सध्या वाढलेले साखरेचे दर पुन्हा खाली येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान आगामी काळात सणासुदीमध्ये साखर पुन्हा ३० ते ४० रुपयांवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com