

Suvendu Adhikari CM
ESakal
डाव्या आणि नंतर तृणमूल काँग्रेसच्या 'मा-माती-माणूस' या घोषणेमुळे पश्चिम बंगालमध्ये अनेक दशकांपासून आपले स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अखेर बंगालचा बालेकिल्ला जिंकला आहे. प्रचंड बहुमताने मिळालेल्या या ऐतिहासिक विजयामुळे सरकार स्थापनेचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. बंगालचे नेतृत्व राज्याचे शक्तिशाली नेते आणि 'भूमिपुत्र' सुवेंदू अधिकारी यांच्याकडे सोपवले जाणार आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.