TMC MP Resignation : तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी घडामोड, ममता बॅनर्जींना मोठा धक्का, राज्यसभा खासदार प्रकाश चिक बडाईक यांचा तडकाफडकी राजीनामा

Prakash Chik Baraik Resigns : तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून खासदार प्रकाश चिक बडाईक यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा अचानक राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
TMC MP Resignation mamata banergee

TMC MP Resignation mamata banergee

esakal

Updated on

Rajya Sabha News : राज्यसभेचे सदस्य आणि तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार प्रकाश चिक बडाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com