बंगालमध्ये २० जागांवरून सुरू झालेला वाद निकालात कोणाच्या पथ्यावर? पाहा TMC आणि भाजपची स्थिती

West Bengal Election Result : निवडणुकीदरम्यान चर्चेत असलेल्या मतदार यादीच्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेची भूमिका काय होती, हा प्रश्न आता केंद्रस्थानी आला आहे.
West Bengal Election Result

BJP’s Historic Win

esakal

Updated on

West Bengal Election: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळतो आहे. भारतीय जनता पक्षाने अनपेक्षितपणे दमदार कामगिरी करत पहिल्यांदाच बंगालमध्ये विजयाचा झेंडा रोवला आहे. या विजयामुळे राजकीय समीकरणे बदलली असली, तरी निवडणुकीदरम्यान चर्चेत असलेल्या मतदार यादीच्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेची भूमिका काय होती, हा प्रश्न आता केंद्रस्थानी आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com