Vande Mataram Equal Status : बंगालमधील विजयानंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय! 'वंदे मातरम'ला आता राष्ट्रगीताचा दर्जा; अपमान केल्यास थेट तुरुंगवास
Vande Mataram Granted Equal Status with National Anthem : केंद्र सरकारने वंदे मातरमला राष्ट्रगीतासमान दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडला असून, राष्ट्रीय सन्मान कायद्यात दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली आहे.
Vande Mataram equal status with national anthem India
Vande Mataram Equal Status : पश्चिम बंगालमधील विजयानंतर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ‘वंदे मातरम’ संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.