

She Mart UNION BUDGET 2026
ESakal
What is SHE Mart Yojana? - स्वयंपाकघरातील भांडी, किराणा सामान, अन्नपदार्थ, कपडे, घरगुती वस्तू अशा अनेक गरजेपयोगी गोष्टी परवडणाऱ्या दरात डीमार्टमध्ये सहज मिळून जातात. डीमार्टमध्ये मिळणाऱ्या सर्व गोष्टी इतर दुकानांपेक्षा कमी किमतीत सहज उपलब्ध होतात. यामुळे लोक दूरदूरून त्या खरेदी करण्यासाठी येतात. अशातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये 'SHE MART'ची घोषणा केली आहे.