राधानगरी मतदारसंघात 'गद्दार'वरून गदारोळ; 'त्यांनी' कितीजणांच्या पाठीत खुपसला खंजीर? द्वंद्वयुद्ध रंगले

Radhanagari Assembly Election Politics : शिवसेनेच्या उमेदवारीवरून आबिटकर दोनवेळा आमदार झाले म्हणून ठाकरे गटाने येथे आपल्या शिवसेनेचाच हक्क दाखवला.
Radhanagari Assembly Election Politics
Radhanagari Assembly Election Politicsesakal
Updated on
Summary

या आधीच्या दोन्ही निवडणुका आमदार प्रकाश आबिटकर (MLA Prakash Abitkar) यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर जिंकल्या.

राशिवडे बुद्रुक : राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये (Radhanagari Assembly Election Politics) उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोशल मीडियावरून खालची पातळी गाठली आहे. अत्यंत शेलक्या भाषेत एकमेकांवर ताशेरे ओढले जात आहेत. विद्यमान आमदार यांना ‘गद्दार’ हा शिक्का गेल्या दोन महिन्यांपासून मारला जात आहे. मग आत्ता त्यांच्याविरोधात शिवबंधन बांधणारे गद्दार नाहीत का? त्यांनी कितीजणांच्या पाठीत खंजीर खुपसला, असे प्रत्युत्तर देत द्वंद्वयुद्ध रंगले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

MLA Committee Reviews Ahmednagar Development Works as Only 8 of 27 Members Attend and Officials Face Possible Action
Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Health Minister Prakash Abitkar
Prakash Abitkar joins farmers in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com