Raj Thackeray : उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये म्हणून अनेकांची फिल्डिंग; निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या स्फोटक विधानाने खळबळ

Uddhav Thackeray : राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर स्फोटक विधान केले आहे, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
raj thackeray
raj thackerayesakal
Updated on

Maharashtra Vidhan Sabha: शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापना केला याला अनेक वर्षे लोटली आहेत, पण उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद मराठी माणसांनी अनेक वेळा घातली आहे. पण याबाबत दोघांमध्ये कधी चर्चा झाली झाली नाही. मात्र दोन दिगग्ज नेत्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे असा विषय अधून-मधून निघतो. पण या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर स्फोटक विधान केले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

raj thackeray
Nawab Malik : निवडणुकीच्या धामधुमीत नवाब मलिकांना ईडीचा झटका ! ' हा' आक्षेप घेत हायकोर्टात दाखल केली याचिका
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com