%20(720%20x%201280%20px)%20(720%20x%201280%20px)%20(720%20x%201280%20px)%20(1200%20x%20675%20px)%20(1).jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Gym Benefits: बदलत्या जीवनशैलीत प्रत्येकाला तंदुरूस्त राहायचे आहे. पण आजकाल लोकांमध्ये जीमला जाण्याची क्रेझ वाढली आहे. अनेकवेळा या क्रेझमुळे ते वयाच्या आधीच जिममध्ये जायला लागतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात.
जिमला जाण्यासाठी योग्य वय कोणते हे जाणून घेतले पाहिजे. योग्य वयात जीम केल्यास शारीरिक आणि मानसिक विकासावर चांगला आणि लवकर होतो.