
Simple Habits For Stress Relief Recommended by Bollywood Fitness Coach: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वैयक्तिक आयुष्य, आपल्या आवडीनिवडी जोपासणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे या सगळ्यातून कामाचा अन एकंदरीत ताण कमी करणे अवघड जाते. अशातच प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला जिने मलायका अरोरा, दीपिका पादुकोण, कटरिना कैफ, आलिया भटसारख्या कलाकारांना ट्रेन केले आहे, तिने ताण कमी करण्यासाठी काही सवयी सांगितल्या आहेत, ज्या अंगवळणी लावल्याने तुम्ही चिंतामुक्त आयुष्य अजगू शकता. चला तर मग या कोणत्या सवयी आहेत ते जाणून घेऊया.