
थोडक्यात:
पल्स रेटमधील अनपेक्षित बदल गंभीर आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात.
पल्स रेट हे मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे द्योतक मानले जाते.
त्यामुळे नियमितपणे पल्स रेट तपासणे आवश्यक ठरते.
What Happens When The Pulse Rate Drastically Goes Down: आपला पल्स रेट आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबद्दल बरेच काही सांगून जातो. तुमचा पल्स रेट अनपेक्षितपणे सर्वसाधारण प्रमाणापेक्षा कमी जास्त होऊ लागला तर तो गंभीर आजारांचा संकेत असू शकतो. त्यामुळे नियमित पल्स रेट तपासणे गरजेचे असते.