Jalgaon Crime News : विवाहितेचा छळ सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

crime
crime esakal

Jalgaon Crime News : प्लॉट घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरकडील मंडळींविरुद्ध शिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ( in laws harassing married woman jalgaon crime news )

नशिराबाद (ता. जळगाव) येथील सना परवीन रईस शहा हिचा विवाह चाळीसगाव शहरातील रईस शहा कादर शहा यांच्याशी झाला होता.

सहा महिन्यानंतर सासरकडील मंडळीनी सना हिस प्लॉट घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून तिचा छळ करण्यास सुरवात केली.

crime
Jalgaon Crime News : तिघे सराईत जिल्ह्यातून हद्दपार

हा त्रास सहन न झाल्याने सना माहेरी निघून जात नशिराबाद पोलिस ठाण्यात पती रईस शहा कादर शहा, सासू सायराबी कादर शहा, नणंद शमिनाबी कादर शहा आणि दीर आसिफ शहा कादर शहा यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

crime
Jalgaon Crime News : अमळनेर, भुसावळमधील सराईत जिल्ह्यातून हद्दपार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com