Shahu Maharaj Document : डोंगर गावात सापडलं 1709 मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं राजाज्ञापत्र; काय आहे त्या कापडी पिशवीतलं गुपित? 10 पत्रांनी उलगडला इतिहास

Discovery of 1709 Maratha rajadnyapatra in Rajapur : राजापूरमध्ये सापडलेल्या १७०९ सालच्या राजाज्ञापत्रामुळे शाहू महाराजांच्या काळातील मराठा प्रशासन, महसूल व्यवस्था व वतन प्रणालीवर प्रकाश पडत असून हा ऐतिहासिक ठेवा महत्त्वाचा मानला जात आहे.
Shahu Maharaj administration historical documents

Shahu Maharaj administration historical documents

esakal

Updated on

राजापूर : तालुक्यातील डोंगर येथे १७०९ सालातील (शिवराज्याभिषेक शके ३५) अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक राजाज्ञापत्र (Shahu Maharaj administration historical documents) सापडले आहे. खासदार नारायण राणे यांचे स्वीय साहाय्यक दीपक शेलार यांच्यामार्फत ही जुनी कागदपत्रे इतिहास अभ्यासक विनोद पवार यांना प्राप्त झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com