Viral Video Omkar Elephant : कांताराचं रुप असलेला ओंकार हत्ती वनतारात जाणार, 'या' निर्णयाने कोकणी रानमाणूस चिडून म्हणाला...

Konkan Omkar Elephant : कांतारा चित्रपटातील रुपाशी तुलना होणारा कोकणातील ओंकार हत्ती वनतारात हलवण्याचा निर्णय घेतला. स्थानिक रानमाणसांचा तीव्र विरोध, संताप व्यक्त.
Viral Video Omkar Elephant

Konkan Omkar Elephant

esakal

Updated on

Vantara Omkar Elephant : ओंकार हत्तीला वनतारामध्ये पाठविण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली. भोसले सैनिक स्कूलच्या उद्‍घाटन सोहळ्यानिमित्त ते सावंतवाडीत आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार दीपक केसरकर उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com