Ratnagiri ZP : पालिकेत भाजपलाही समान निधी; महायुतीची बैठक; ‘त्या’ अभियंत्यावर कठोर कारवाईचा निर्णय 

Municipality Equal Fund : रत्नागिरी नगरपालिकेतील राजकीय आणि प्रशासकीय वादाला अखेर तोडगा निघाला आहे. महायुतीच्या बैठकीत भाजप नगरसेवकांनाही शिवसेनेप्रमाणेच समान निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
Leaders discussing fund allocation and administrative action i

Leaders discussing fund allocation and administrative action i

sakal

Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेतील भाजप नगरसेवकांच्या निधीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आगामी आर्थिक वर्षात शिवसेनेच्या नगरसेवकांप्रमाणेच भाजपलाही समान निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालकमंत्री उदय सामंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com