IPL 2026, Orange Cap: थेट १७ व्या स्थानावरून अव्वल स्थानी; अभिषेक शर्माचा 'ऑरेंज कॅप'वर कब्जा; टॉप-५ मध्ये कोणते खेळाडू?

Abhishek Sharma in Orange Cap: अभिषेक शर्माने सनरायझर्स हैदराबादकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शतक केले. त्यामुळे त्याने ऑरेंज कॅपच्या यादीत गरुडझेप घेतली आहे.
Abhishek Sharma | SRH vs DC | IPL 2026

Abhishek Sharma | SRH vs DC | IPL 2026

Sakal

Updated on

आयपीएल २०२६ मध्ये ३१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिट्लला पराभूत करत चौथा विजय मिळवला आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मंगळवारी (२१ एप्रिल) झालेल्या सामन्यात सनरायझर्सने हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर ४७ धावांनी मात केली.

हा सामना अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) शतक करत गाजवला. त्यामुळे ऑरेंज कॅपच्या (Orange Cap) शर्यतीत त्याने गरुडझेप घेतली आहे.

Abhishek Sharma | SRH vs DC | IPL 2026
IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com