माझा फोटो वापरणं ताबडतोब थांबवा! भारतीय क्रिकेटरची घरगुती हिंसाचाराच्या रिपोर्टवर प्रतिक्रिया
Amit Mishra Refutes False Reports : भारतीय क्रिकेटपटू अनेकदा त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत येत असतात. नुकतेच एका भारतीय क्रिकेटरच्या पत्नीने घरगुती हिंसाचार केल्याचे रिपोर्ट समोर आले होते. पण हे रिपोर्ट्स चुकीचे असल्याचे त्याने आता म्हटले आहे.
भारतीय क्रिकेटपटू अनेकदा त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत येत असतात. काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी फिरकीपटू अमित मिश्रा हा देखील त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा भाग बनला होता. आता त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.