

Abhishek Sharma - Vaibhav Sooryavanshi Wicket
Sakal
| India vs Zimbabwe 2nd T20I: भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात दुसरा टी२० सामना शनिवारी (२५ जुलै) हरारेमध्ये सुरू आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना भारताला सुरुवातीलाच मोठे धक्केही दिले. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले.