MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru, Playing XI: आयपीएल २०२६ स्पर्धेतील २० वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळवला जात आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत.
MI vs RCB | IPL 2026

MI vs RCB | IPL 2026

Sakal

Updated on

MI vs RCB Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (१२ एप्रिल) दोन सामने खेळवण्यात येत आहेत. दुसरा सामना बहुप्रतिक्षित असून हा सामना पाचवेळचे विजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात होणार आहे.

सध्याचे भारतीय संघाचे दोन सर्वाधिक अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली या सामन्यात आमने-सामने असतील. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे.

<div class="paragraphs"><p>MI vs RCB | IPL 2026</p></div>
IPL 2026: पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्याचे मुंबईसमोर आव्हान; वानखेडेवर आज रॉयल चॅलेजर्स बंगळूरशी सामना, कशी असेल प्लेइंग-११
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com