

MS Dhoni | CSK | IPL 2026
Sakal
Chennai Super Kings Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) सध्या प्लेऑफसाठी दावेदार असलेल्या संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) देखील आहे. मात्र चेन्नईचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी (MS Dhoni) अद्याप या हंगामात खेळलेला नाही, त्यामुळे तो कधी खेळणार आहे, याबाबत सातत्याने चर्चा होत आहे. आता नुकतेच आलेल्या एका अपडेटने त्याच्या चाहत्यांना आनंद मिळू शकतो.