IPL 2026, CSK vs RCB: ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकला! चेन्नईमध्ये ब्रेव्हिसला संधी नाहीच; बंगळुरूच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल झाले?

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings Playing XI: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ११ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकली आहे.
RCB vs CSK | IPL 2026

RCB vs CSK | IPL 2026

Sakal

Updated on

RCB vs CSK Marathi News: रविवारी (५ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) डबल हेडर (दोन सामने) होत असून दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होत आहे.

हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या दोन संघातील साखळी फेरीतील हा एकमेव सामना आहे. हे दोन संघ एकाच गटात असल्याने साखळी फेरीत पुन्हा आमने-सामने येणार नाहीत.

<div class="paragraphs"><p>RCB vs CSK | IPL 2026</p></div>
IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com