IPL 2026: ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनमुळे CSK संघात जाणवतोय धोका? माजी कर्णधाराचा खळबजनक दावा

Ruturaj Gaikwad "Threatened" by Sanju Samson? : आयपीएल 2026 मध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली CSK ला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान माजी कर्णधाराने ऋतुराजला संजू सॅमसनच्या उपस्थितीमुळे धोका जाणवत असेल, असं म्हटलं आहे.
Sanju Samson - Ruturaj Gaikwad

Sanju Samson - Ruturaj Gaikwad

Sakal

Updated on

चेन्नई सुपर किंग्सला ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) सलग दोन पराभव स्वीकारावे लागले आहेत. शुक्रवारी पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानात चेपॉक स्टेडियमवर ५ विकेट्सने पराभूत केले.

पहिल्या दोन्ही सामन्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन (Ruturaj Gaikwad & Sanju Samson) यांची जोडी सलामीला फलंदाजीला उतरली. मात्र दोन्ही सामन्यात दोघांनाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

<div class="paragraphs"><p>Sanju Samson - Ruturaj Gaikwad</p></div>
आणखी एक चूक अन् Shreyas Iyer वर बंदी! CSK विरुद्धच्या सामन्यांनंतर IPL ची कडक कारवाई; २४ लाखांचा दंड
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com