IPL 2026: वैभव सूर्यवंशी भविष्यातील मुंबई इंडियन्सचा खेळाडू... RR vs MI सामन्यानंतर कोणी केला हा दावा? कसं आहे शक्य?

Massive Trade on The Cards for Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने नुकतेच मुंबई इंडियन्सविरुद्ध वादळी खेळ केला. पण तो भविष्यात मुंबई इंडियन्ससाठी खेळेल असा दावा करण्यात आला आहे.
Vaibhav Suryavanshi | RR vs MI  IPL 2026

Vaibhav Suryavanshi | RR vs MI IPL 2026

Sakal

Updated on

१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने त्याच्या प्रतिभेमुळे सर्वांनाच त्याची दखल घ्यायला भाग पाडले आहे. त्याने मंगळवारी (७ एप्रिल) राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना वादळी खेळ केला. त्याने चक्क जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्टसारख्या गोलंदाजांविरूद्धही मोठे शॉट खेळताना मागे-पुढे पाहिले नाही. त्याने बुमराहच्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकात मारला.

बुमराहविरुद्ध खेळताना पहिल्या तीन चेंडूतच त्याने दोन षटकारांसह १३ धावा केल्या होत्या. तो १४ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. दरम्यान, त्याने ज्याप्रकारे बुमराहला पहिल्याच चेंडूवर षटकार मारला, ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. त्याच्या या षटकाराची बरीच चर्चा झाली.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Suryavanshi | RR vs MI  IPL 2026</p></div>
IPL 2026, DC vs GT: गुजरातला कर्णधार गिलच्या कमबॅकची, तर दिल्लीला केएल राहुलच्या योगदानाची प्रतीक्षा; कशी असेल प्लेइंग-११
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com