Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

R Ashwin praise Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना जसप्रीत बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार मारला होता. त्याच्या खेळाचं अश्विननेही कौतुक केलं आहे. तो काय म्हणाला पाहा व्हिडिओ.
 Vaibhav Suryavanshi performance

R Ashwin react on Vaibhav Suryavanshi's Batting

Sakal

Updated on

वैभव सूर्यवंशीने अवघ्या वयाच्या १५ व्या वर्षीच क्रिकेट विश्वात नवी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या स्फोटक फलंदाजीने त्याचा एक वेगळा चाहतावर्ग बनवला आहे. काही आजी-माजी खेळाडूही त्याच्या फलंदाजीची प्रशंसा करताना दिसतात. यामध्ये आता आर अश्विनचीही (R Ashwin) भर पडली आहे. भारताचा दिग्गज फिरकीपटू असलेला आर अश्विनने तर तो वैभवचा चाहता झाल्याचेही सांगितले आहे.

 Vaibhav Suryavanshi performance
IPL 2026, RR vs MI: मुंबई इंडियन्सने 'त्या' मॅचविनर खेळाडूला राजस्थान रॉयल्सविरुद्ध का खेळवलं नाही? कोचने केला मोठा खुलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com