

Riyan Parag on Sanju Samson | Rajasthan Royals
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) राजस्थान रॉयल्सच्या संघाकडे लक्ष असणार आहे. राजस्थानने या स्पर्धेच्या लिलावापूर्वी संजू सॅमसनला रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात चेन्नई सुपर किंग्सला (CSK) ट्रेड केलं होतं. ज्यावेळी राजस्थानने संजूला (Sanju Samson) ट्रेड केलं, त्यावेळी तो राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार होता.