CSK vs SRH: पराभवानंतरही ऋतुराज गायकवाड म्हणतोय, 'तरी मला माझ्या खेळाडूंचा अभिमानच'; पुढच्या वर्षीचा प्लॅनही सांगितला

Ruturaj Gaikwad CSK loss vs SRH : चेन्नई सुपर किंग्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सोमवारी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे चेन्नईचे आयपीएल २०२६ स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड काय म्हणाला, जाणून घ्या.
Ruturaj Gaikwad | CSK vs SRH | IPL 2026

Ruturaj Gaikwad | CSK vs SRH | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, CSK vs SRH Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला सोमवारी (१८ मे) घरच्या मैदानात चेपॉकवर झालेल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाविरुद्ध ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.

त्यांचे आव्हान अद्याप पूर्ण संपले नसले, तरी त्यांना आता इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहण्यासोबतच अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या सामन्यात अत्यंत मोठा विजय मिळवावा लागेल.

Ruturaj Gaikwad | CSK vs SRH | IPL 2026
Video : पहिला डाव संपला, MS Dhoni मैदानावर आला... CSK च्या खेळाडूंनी जे केलं, ते पाहून सारेच Emotional... 'माही'ची निवृत्ती?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com