Union Budget 2026: पुढील दशक खेळाडूंचे! क्रीडा क्षेत्रासाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Union Budget 2026 Sports: अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०२६-२७ साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.आगामी १० वर्षांत भारतीय क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्याचा उद्देश आहे.
Budget FY 26-27 Sports

Budget FY 26-27 Sports

Sakal

Updated on

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी रविवारी (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला हा ९ वा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पावेळी विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून यात क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रासाठी (Sports) मोठी घोषणा करण्यात आली असून आगामी १० वर्षांसाठी 'खेलो इंडिया मिशन' चा रोडमॅप (Khelo India Mission) मांडला आहे. यातून भारतीय क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

<div class="paragraphs"><p>Budget FY 26-27 Sports</p></div>
Union Budget 2026 : अर्थसंकल्प २०२६ मध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठी भेट! सोलर उपकरणासह 'या' इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त
Loading content, please wait...

Related Stories

Gorakhpur Stadium
Sports News
India Pakistan Sports Ban Continues
Khelo India
Marathi News Esakal
www.esakal.com