मैदानावर असेपर्यंत मीच बॉस... १५ वर्षांच्या Vaibhav Sooryavanshi चा विश्वास; वडिलांबद्दल म्हणाला...

Vaibhav Sooryavanshi’s Big Goal: वैभव सूर्यवंशीने त्याच्या स्फोटक फलंदाजीने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. आता त्याने त्याच्या फलंदाजीवेळीच्या मानसिकतेबद्दल भाष्य केले आहे. तसेच आता कोणत्या गोष्टीवर लक्ष आहे, हे देखील सांगितले.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi Marathi news: वैभव सूर्यवंशीने वयाच्या १५ व्या वर्षातच क्रिकेटविश्वात त्याची ओळख निर्माण केली आहे. त्याच्या स्फोटक फलंदाजीचे अनेकांनी कौतुकही केले असून यामुळे त्याला मोठा चाहतावर्गही मिळाला आहे.

वैभव (Vaibhav Sooryavanshi) भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून आणि भारत अ संघाकडूनही खेळला आहे. तो सध्या आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळत आहे. आयपीएलमध्येही त्याने त्याच्या वादळी फलंदाजीचे दर्शन घडवले आहे.

Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi: वैभवची IPLमधील वर्षपूर्ती! १५ वर्षीय फलंदाजाचे जगाला नोंद घ्यायला लावणारे १० दमदार कारनामे
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com