Vaibhav Sooryavanshi ची भारतीय संघात एन्ट्री होणार! 'या' परदेशी दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता

Vaibhav Sooryavanshi Set for India Debut: वैभव सूर्यवंशी सध्या त्याच्या स्फोटक फलंदाजीने आयपीएल २०२६ स्पर्धा गाजवत आहे. आता तो लवकरच भारतीय संघात पदार्पण करण्याची शक्यता आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

वैभव सूर्यवंशीने केवळ वयाच्या १५ व्या वर्षी त्याची छाप पाडली असून क्रिकेट विश्वात सध्या त्याची बरीच चर्चा आहे. गेल्यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने गुजरातविरुद्ध ३५ चेंडूत शतक ठोकत त्याच्या प्रतिभेची चुणूक दाखवली होती.

त्यानंतर त्याने आयपीएल २०२६ (IPL 2026) स्पर्धेतही सुरुवातीपासूनच दमदार खेळ करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आता तो लवकरच भारतीय संघात (Team India) खेळताना दिसू शकतो.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Sooryavanshi</p></div>
Vaibhav Sooryavanshi: आधी शून्यावर आऊट झाला अन् मग डगआऊटमध्ये बसून जीभ दाखवू लागला, वैभवचा Funny Video व्हायरल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com