

Vaibhav Sooryavanshi Touches Sunil Gavaskar's Feet | SRH vs RR | IPL 2026
Sakal
IPL 2026 RR vs SRH Marathi News: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) आयपीएल २०२६ स्पर्धेत सर्वांचीच मनं जिंकली आहेत. त्याने बुधवारी तर एलिमिनेटर सामन्यात (Eliminator) राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अफलातून फटकेबाजी केली.
मुल्लनपूरला झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने हैदराबादला ४७ धावांनी पराभूत करत क्वालिफायर २ (Qualifier 2) सामन्यात प्रवेश केला आहे.