Vaibhav Sooryavanshi World Record: रोहित, पोलार्ड अन् हेडसारख्या दिग्गजांनाही इतक्या वर्षात जे जमलं नाही, ते वैभवंनं केलंय

Vaibhav Sooryavanshi Record: वैभव सूर्यवंशीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध वादळी खेळ करताना अर्धशतक केले. त्याने १५ चेंडूत अर्धशतक केले. यासोबतच त्याने मोठा विक्रम केला आहे.
Vaibhav Sooryavanshi Record

Vaibhav Sooryavanshi Record

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत १६ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पार पडला. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात राजस्थानने ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात दमदार अर्धशतक केले.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Sooryavanshi Record </p></div>
Vaibhav Sooryavanshi च्या बॅटिंगने किंग कोहलीलाही पाडली भूरळ; RCB हरल्यानंतरही विराटचं त्याला स्पेशल गिफ्ट
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com