Vaibhav Sooryavanshi च्या बॅटिंगने किंग कोहलीलाही पाडली भूरळ; RCB हरल्यानंतरही विराटचं त्याला स्पेशल गिफ्ट

Virat Kohli’s message for Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ३०० च्या स्ट्राईक रेटने आक्रमक फटकेबाजी करताना अर्धशतक ठोकले. त्याच्या या कामगिरीचं सामन्यानंतर विराट कोहलीकडूनही कौतुक झाले आहे.
Virat Kohli's Special Gesture for Vaibhav Sooryavanshi

Virat Kohli's Special Gesture for Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

आयपीएल २०२६ स्पर्धा १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी गाजवताना दिसत आहे. त्याने नुकतेच शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धही वादळी अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीचं कौतुक विराट कोहलीनेही (Virat Kohli) केलं आहे. त्याने त्याच्यासाठी एक खास गोष्ट केली आहे.

<div class="paragraphs"><p>Virat Kohli's Special Gesture for Vaibhav Sooryavanshi</p></div>
IPL 2026 : जसप्रीत, हेझलवूड सारख्या गोलंदाजांची भीती वाटत नाही का? वैभव सूर्यवंशी म्हणाला, मी बॉलरकडे पाहतच नाही...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com