Vaibhav Suryavanshi: CSK विरुद्ध काय प्लॅन केला होता? सूर्यवंशीचा खुलासा; वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल म्हणाला, 'केक लावतील म्हणून...'

Vaibhav Suryavanshi on fifty vs CSK: वैभव सूर्यंवशीने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध वादळी अर्धशतक करत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने सामन्यानंतर काय रणनीती वापरली आणि १५ वा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबाबत खुलासा केला आहे.
Vaibhav Suryavanshi | RR vs CSK | IPL 2026

Vaibhav Suryavanshi | RR vs CSK | IPL 2026

Sakal

Updated on

RR vs CSK Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात सोमवारी (३० मार्च) राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ८ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने नव्या हंगामातील मोहिमेलाही दणक्यात सुरुवात केली आहे.

राजस्थानच्या विजयात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचाही (Vaibhav Sooryavanshi) महत्त्वाचा वाटा राहिला. त्याने स्फोटक फलंदाजी करताना विक्रमी अर्धशतक केले. त्याने काही दिवसांपूर्वीच २७ मार्च रोजी १५ वा वाढदिवस (Birthday) साजरा केला होता. त्यानंतर त्याने पहिल्या सामन्यात त्याची या हंगामात खेळण्याची शैली कशी असेल, हे दाखवून दिले आहे.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Suryavanshi | RR vs CSK | IPL 2026</p></div>
IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com