

Vaibhav Suryavanshi
Sakal
आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत अ संघाला बांगलादेश अ संघाविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
सुपर ओव्हरमध्ये भारताने स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला संधी न दिल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
कर्णधार जितेश शर्माने वैभव सूर्यवंशीला फलंदाजीसाठी का पाठवले नाही, याचे स्पष्टीकरण दिले.