

Narender Berwal Shares Unexpected Pakistani Exchange With PM Modi
Sakal
Narender Berwal: ग्लासगोमध्ये नुकतेच राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ (Commonwealth Games) झाली. या स्पर्धेत भारत ३९ पदकांसह चौथ्या क्रमांकावर राहिला. या पदक विजेत्या खेळाडूंशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संवाद साधला. यावेळी भारताचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर नरेंद्र बेरवालने एक मजेशीर किस्सा सांगितला, ज्यावर नरेंद्र मोदी यांनाही हसू आवरले नाही.