

IPL 2026
esakal
IPL 2026 Rules: इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा हंगाम सुरू असताना आता बीसीसीआयने खेाडू आणि फ्रँचायझींशी संबंधित नियमांबाबत कडक भूमिका घेतली आहे. आयपीएलदरम्यान खेळाडूंना संभाव्य ‘हनी ट्रॅप’ आणि ब्लॅकमेलिंगसारख्या प्रकारांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना ८ पानांची नियमावली पाठवत खेळाडूंच्या सुरक्षेबाबत विशेष सूचना दिल्या आहेत.